जलोरी पास सायकलिंग expedition
"सर,येणार काय हिमालयीन सायकलिंग expedition ला?" अभिजित ने ऑफिस मधेच विचारले.क्षणाचाही विलंब न करता मी म्हणालो "जाऊया!"Adventure म्हंटलं कि मी सदैव तयार असतो.बेसिक इन्फॉर्मशन घेऊन मी ऑफिसच्या कामात गुंतलो.युथ हॉस्टेल…
0 Comments
6 May 2017